पोलिस भरती

maharashtra-police

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पात्रता Police Bharti 2018

 

To Read this page “police bharti 2018” in English please click Here .

 

विविध पात्रता खालीलप्रमाणे आहेत:

 1. पोलीस वय मर्यादा
  १८ वर्षे ते २८ वर्षे

पुरुष आणि महिला वयोमर्यादा १८ वर्षे ते २८ वर्षे.

 • किमान वय १८ वर्षे आहे.
 • जास्तीत जास्त वय मर्यादा २८ वर्षे आहे

पण आरक्षित श्रेण्यांसाठी ३० वर्षांची वयमर्यादा आहे.

 1. पोलीस शारीरिक क्षमता

पोलीस पदांसाठी उमेदवारांची शारीरिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत

उंची
पुरुषांसाठी : १६५  सें.मी
महिलांसाठी : १५५  सें.मी

पुरुष उमेदवारासाठी आवश्यक असणारी उंची माप १६५ सें.मी. व महिला उमेदवारांसाठी १५५ सें.मी. आवश्यक आहे.
छाती
पुरुषांसाठी: ७९ – ८४  सें.मी

 • पुरूषांसाठी आवश्यक छातीची मोज माप ७९  सें.मी आहे आणि ५  सें.मी फुगुन ती ८४  सें.मी. इतकी आहे.
 • म्हणून किमान मर्यादा ७९ सेंमी आणि जास्तीत जास्त ८४  सेंमी इतकी आहे.
 • महिलां च्या बाबतीत छाती ची मोज माप आवश्यक नाही.

 

पोलीस शैक्षणिक पात्रता
पोलीस पदाच्या पात्रते साठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता अशी आहे की ,इच्छुक उमेदवारांना मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड किंवा संस्थेकडून १२ वी पास असणे आवश्यक आहे.

आपण हा कोर्स का केला पाहिजे ?

 • बॅचचा आकार लहान आहे
 • बॅचचा आकार मर्यादित असल्याने, गोळाफेक, लांबउडी , यांच्या सरावासाठी उमेदवारांना अधिक संधी मिळते.
 • मर्यादित बॅचच्या आकारा मुळे, प्रत्येक उमेदवारांडे वैयक्तिक लक्ष दिले जाते ज्यामुळे , उमेदवाराची मजबूत आणि कमकुवत क्षेत्र समजून घेण्यास मदत होते आणि नंतर सुधारणा करता येते
 • कौशल्य सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो जसेकी व्हिडिओ विश्लेषण, बायोमेट्रिक विश्लेषण इत्यादि.
 • क्रीडा क्षेत्रातील पौष्टिक आहार तज्ज्ञ आणि क्रीडा प्रशिक्षण तंत्रज्ञानाचे मौलिक मार्गदर्शन हा कोर्स
  चा भाग अहे.
 • माजी पोलीस व डीफेंस फ्रोर्स प्रशिक्षक.
 • हा सी.डी.सी चे शारीरिक प्रशिक्षण,केनियातील धावपटू आणि ऍथलेटिक्स साठी असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांवर आधारित आहे.
 • माजी सशस्त्र दलातील मार्गदर्शक.
 • जलद शिक्षणासाठी आणि परीक्षा घेण्याकरिता सी.डी.सी मालकीचा एल.एम.आर तंत्रज्ञानाचा वापर. सी.डी.सी च्या प्रोप्राइअटिरी एल.एम.आर. टेकनीक चा वापर करुन जलद शिक्षणासाठी आणि परीक्षे मध्ये जलद आठवण्या साठी उमेदवारास संपूर्ण फायदा होतो.
 • जलद तयारी, उजळणी व कार्यप्रदर्शन आढावा यासाठी विशेष रित्या तयार केलेला खेळ.
 • सर्वात उच्च तंत्रज्ञानाच्या सह्या ने शिकण्याचा मार्ग.

या कोर्स मधुन आपण काय अपेक्षा कराल?

 • शक्ती व क्षमता विशेष रित्या तयार केलेल्या सहन शक्ती आणि तग धरण्याची रचना वाढवनारे व्यायाम, प्रशिक्षण व्यायामाची मूलभूत माहिती. तुम्हाला पूर्व-सेवा कर्मचारी अंतर्गत प्रशिक्षित केले जाईल .सहाय्यक किंवा एन.सी.सी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण दिले जाणार नाही.
 • अन्न, व्यायाम, तगधरण्याची क्षमता, सहन शक्ती निर्मिती आणि अधिकतम परिणामांसाठी शारीरिक सहकार्य  या बद्दल शिकवले जाईल.
 • हा कोर्स ((सी.डी.सी) द्वाराआसा तयार आणि विकसित केला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिकायला, स्मरण करायला आणि रीकलेक्ट करायला (एल.एम.आर) सक्षम करतो.
 • खास विकसित केलेल्या “एल.एम.आर” कार्यक्रमाचा वापर करून ,आपली कामगिरी ८५% पर्यंत वाढेल आणि इतर उमेदवारांच्या तुलनेत आपण खूप उच्च स्थानावर असाल.
 • ‘एल.एम.आर कार्यक्रम हा सेंटर फॉर डिफेन्स करिअर (सी.डी.डी) चा स्वायत्तकार्यक्रम आहे.
 • ‘शिका, लक्षात ठेवा आणि आठवा’ (एलएमआर) कार्यक्रम हा सेंटर फॉर डिफेन्स करिअर (सी.डी.सी) चा एकमेव मालकी चा कार्य क्रम आहे.
 • प्रतिस्पर्धी परीक्षां मध्ये वेळेची ही महत्त्वाचे बाब असते, प्रत्येक जण तो एक प्रश्न सोडवू शकतो, परंतु जो कमीत कमी वेळेत सोडवू शकतो (विशेषत: गणित आणि मानसिक क्षमता) तोच परीक्षा उत्तीर्ण करतो.
 • कमीतकमी वेळेत गणित समस्यां चे निराकरण करण्यासाठी युक्त्या, सुधारीत सामान्यज्ञान, इतिहास, भूगोल, विज्ञान मूलभूत, मानसिक क्षमता आणि चालू घडामोडी ,जे तुमच्या भविष्यामधे पण तुम्हाला मदत करतील.
 • आपल्या सामान्य क्षमते मध्ये ८५% पेक्षा अधिक वाढ होईल.
 • व्यक्तिमत्व विकास हा एक महत्त्वाचे फायदा आहे.
 • म्हणून स्मार्ट ऐक्शन घ्या, स्मार्ट कारवाई करा, आजच आपल्या प्रशिक्षणाची सुरुवात करा.

फी : ८००० / – कर अधिक (१9 नोव्हेंबर २०१७ पर्यंत ६,००० / – रु.)

फी मध्ये समाविष्ट आहे

 • अभ्याससाहित्य.
 • चाचणी परीक्षा
 • मागील पेपर्स.
 • प्रगती मूल्यांक पत्रक.
 • सी.डी.सी मुद्रित लोगो व्यायाम टी-शर्ट.

कालावधी – २ महिने लेखी प्रशिक्षणआणि ३ महिने शारीरिक प्रशिक्षण.

शारीरिक प्रशिक्षण: आठवड्यातून ६ दिवस.
बॅच क्षमता : फक्त २० विद्यार्थी

ठिकाण : मुलुंड पश्चिम (रेल्वेस्टेशन जवळ)

सुपर -२०पोलीस भरती बॅच संबंधी कोणत्याही चौकशीसाठी किंवा मदतीसाठी,
आमच्याशीसंपर्कसाधा / व्हाट्सएप: 9320704957 /9833958444
 

किंवा
आम्हाला मेल करा centrefordefencecareers@gmail.com
To Read this page “police bharti 2018” in English please click Here .